STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

मला राम भेटला....!

मला राम भेटला....!

1 min
28.2K



म ला माझा राम भेटला आणि

ला ज वाटते म्हणाला


रा जा होतो पण

म ला मी पणा जपता आला नाही


भे टेल त्याला पाठीशी घालत गेलो

ट वाळी सहन करत गेलो

ला ट येईल तसे वहात गेलो


आता स्वयंभु असून सुद्धा

त्या कर्माची लाज वाटते

माझ्या घरा साठी

मलाच पुन्हा जपतप करावे लागते


कलियुगाची साडेसाती ही

वनवास अजूनही भोगायला लावते

आणि

जीवनाचे विविध रंग दावते...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational