STORYMIRROR

Gaurav Daware

Inspirational Others

4  

Gaurav Daware

Inspirational Others

मिशन पृथ्वी

मिशन पृथ्वी

1 min
283

पर्यावरण सुरक्षा ही आपली जबाबदारी

त्यासाठी करूया भरपूर अशी तयारी

कष्टाने पृथ्वीला करूया स्वच्छ सुंदर सारी

वाटली पाहिजे अशी जणू आहे अलंकारी


पृथ्वीला सुंदर बनवायला व्हावं लागेल कलाकारी 

जपणूक अशी घ्यावी लागेल जणू आहे लेकरं सारी

पुढची पिढी वाचवण्यासाठी आपली ही तयारी

झाड लावून बनून तिला पुन्हा पुन्हा दिप्तकारी


पृथ्वीची असतें नेहमी थोडी बातच न्यारी

बी पेरून फळ देणारी ही पृथ्वी चमत्कारी

तिची काळजी घायला स्पर्श करावा थोडातरी

ती आहे सुंदर तिला आपण बनवू चंद्रकोरी 


प्लास्टिकचा वापर कमीच करून प्राण वाचवू सारी

तिला सुंदर बनवण्यासाठी आपणच बनू मतदारी

आवश्यक गोष्टी पुन्हा वापरून बनू स्वतःचे सल्लागारी

सुंदर बनवून पृथ्वीला आपण बनू धुरंधारी 


पृथ्वी आहे म्हणूनच आपल अस्तित्व टिकलय थोडतरी

नाहीतर झालो असतो आपण केवळ कथाकारी

पण संकट अजून टळलं नाही याच भान ठेवा आतातरी

पृथ्वी शिवाय आपण बनत चाललोय कर्जदारी


वेळ आहे मोलाची आपण त्याला किम्मत देऊ भारी

पृथ्वीला करून स्वच्छ दाखवू पृथ्वीचे आपणच दावेदारी

विरोध करणाऱ्यासाठी बनू आपण थोडे सल्लागारी

स्वच्छता राखून आपण पृथ्वीला बनवू अलंकारी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational