STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational Others

4  

AnjalI Butley

Inspirational Others

मिरची लिंबू लावून

मिरची लिंबू लावून

1 min
215

मिरची लिंबू लावून का मी आता फिरायचे?


बुरी नजरवाला तेरा मुँह हो काला

पाटी लावली गाड्यांवर

नजर न लागो कोणाची

बांधले मिरची लिंबूही त्यावर...


काळी तीट लावून झाले

हाती पाटीही घेवून झाली

न झाली बाईपणातून सुटका

मिरची लिंबू लावून का मी आता फिरायचे?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational