STORYMIRROR

Nivedita Kenge

Classics

3  

Nivedita Kenge

Classics

मी

मी

1 min
506

मी नव्हे सिद्धांत गणिती, सिद्ध कोणा कराया

मी नव्हे तो तर्क कुठला, कोडे नेमके सोडवाया

मी नव्हे मुळी मोरपीस, मन कोणाचे मोहवाया

मी नव्हे कुठलीही वस्तू, थेट प्रदर्शनी मिरवाया


मी असेल कोण कुठली, अस्तित्व केवळ खरे

मी आत्मा अन विचार, द्वंद्वातली एक कर्ता रे

मी सेवक विज्ञानाची, केवळ तर्क तेवढे अपुरे

मी सुज्ञ कर्मयोगी, तर्कसंगतता अखेरी उरे


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Classics