STORYMIRROR

Nivedita Kenge

Romance

2  

Nivedita Kenge

Romance

प्रेम वसंत

प्रेम वसंत

1 min
72

प्रेमाचा वसंत कोकीळ,

अजूनही कुजबुजतो आहे


त्या प्रेमाचा वसंत मोहोर,

अजूनही मनात फुलतो आहे


चैत्रपालवीचा साज लेवूनी,

आजही उर्वी ही नटते आहे


तुझ्या सहवासाचे मृगजळ,

आजही मला छळते आहे


त्या प्रेमाचा अवखळ स्वर,

कायम इथे घुमतो आहे


त्या सुरांचा सुरेल मारवा,

सख्या! आजही सजतो आहे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance