मी तुला शोधले...
मी तुला शोधले...
मी तुला शोधले
तेव्हा सारं कसं
अद्भुत होतं...
तुझं माझं मन
एकमेकांकडे खेचत होत.
नजर तिरकी करून
डोळे मात्र तुलाच शोधत होते.
हृदयाची वाढलेली धडधड
एकमेकांना ऐकू येत होती..
हीच तर तुझ्या माझ्या
प्रेमाची सुरवात होती...

