मी तुझी सावली
मी तुझी सावली
मी वेळ नाही दिवस आहे,,,
रोज नवीन सुबह घेऊन येईन,,,
कधीच खतम होईना अशी रात्र आहे मी,,,
तुझ्या मनातील प्रकाश आहे मी,,
तू एकटी नाहीस मी तुझी सावली आहे,,,
तु कोणाचाही चेहरा पहा,,,
त्याच्या चेहर्यात दिसणारी प्रतिमा मी आहे,,,
तुझी नाराजी आणि तुझे प्रेम,,,
सर्व मी आहे,,
तुझ्या आयुष्यात आयुष्यभर,,
पाठलाग करणारी,,,
कधीच न सोडून जाणारी
मी तुझी सावली आहे,,

