STORYMIRROR

AKSHATA SAGGAM

Romance Others

3  

AKSHATA SAGGAM

Romance Others

माझा होशील ना...

माझा होशील ना...

1 min
419

खूप झाला विरह

आता जवळ तू येशील ना 

खूप वाईट असेल मी

पण मला समजून तू घेशील ना 

खूप गैरसमज असतील आपल्यात

ते दूर तू करशील ना

माहिती नाही पुढे नक्की काय होईल

तरही तुझ्या मनात कायम मीच राहील ना 

पुढचा प्रवास खूप खडतर असेल

मला साथ तू देशील ना

नाही माहिती पुढे आपण एक होऊ की नाही

पण तू मला विसरणार नाहीस ना

माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे

तू तो तोडणार नाहीस ना

कितीही संकटे आली तरीही 

तू माझा हात सोडणार नाहीस ना

मला साथ देशील ना

सांग ना तू माझा होशील ना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance