तुझ्यासवे...
तुझ्यासवे...
तुझ्यासवे सारे हवे वाटते
काय खरे काय खोटे शोधूच नये असे वाटते
तुझ्यासवे सारे हवे हवेसे वाटते
सोबत तू असताना वाट संपूच नये असे वाटते
तू सोबत असताना बाकी काहीच नको वाटते तुझ्यासवे सारे हवेहवेसे वाटते
तू नसेल त्या वाटेवर जाऊच नये असे वाटते
तुझ्याशी बोलत असताना
बोलणं संपूच नये असे वाटते
तुझ्यासवे सारे हवेहवेसे वाटते
नेहमी तुझ्या मनात राहावेसे वाटते
तुझ्यासवे सारे हवेहवेसे वाटते....

