जगायचं होत तुझ्यासोबत...
जगायचं होत तुझ्यासोबत...
जगायचं होत तुझ्यासोबत
पण आता तुला बघण सुद्धा
एक स्वप्नच राहून गेलं...
जिवंतपणी मरण काय असत
ते एका क्षणात कळून गेलं
जगायचं होत तुझ्यासोबत
पण आता तुला बघण सुद्धा
एक स्वप्नच राहून गेलं...
खूप काही होत जे फक्त
तुझ्यासवेच हवं होत
तुझ्यासोबतचा हा प्रवास
कधीच संपायला नको होत
तुझं असणं माझ्यासाठी
नेहमी असच राहील
आपल प्रेम सुद्धा कधीतरी
सगळ्यांच्या मनात कोरल जाईल...
जगायचं होत तुझ्यासोबत
पण तुला बघण सुद्धा
आता एक स्वप्नच राहून गेल...
तुझं नाव मात्र माझ्या ह्रदयात
खूप खोलवर कोरल गेलं...
जगायचं होत मला तुझ्यासोबत
पण आता सगळचं राहून गेलं...
तुला बघण सुद्धा माझ्यासाठी
आता एक स्वप्नच होऊन गेलं ...
जगायचं होत तुझ्यासोबत
पण आता सगळंच राहून गेलं...

