STORYMIRROR

AKSHATA SAGGAM

Romance

3  

AKSHATA SAGGAM

Romance

प्रेम काय असत...

प्रेम काय असत...

1 min
292

प्रेम काय असत 

हे फक्त तुझ्यामुळेच कळलं

मनात दुःख असून

चेहरा हसरा ठेवायचा

याचं गुपित मला कळलं

प्रेम काय असत 

हे मला तुझ्यामुळेच कळलं

प्रवासात या आपल्या

आपण खूप भांडलो

शेवट असा होईल 

अस कधीच नाही वाटलं 

प्रेम काय असत 

हे मला तुझ्यामुळेच कळलं

मन माझे माझं राहील नाही 

तुझच होऊन गेलं 

प्रेम काय असत

हे मला तुझ्यामुळेच कळलं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance