प्रियसिचा मान
प्रियसिचा मान
का तू शाम सख्या रे
आणि का मी राधा
गोपिकांमध्ये रमतो तू
होते मला का बाधा
असा कसा रे मोहना
तुझ्या बासुरीच सुर
गोपिका जवळ येता
मी होई तुझ्याशी दूर
नको घालू तू कृष्णा
आज माझाशी वाद
खर तुला लागलंय रे
पर स्त्रियांचा नाद
चेतावणी देते तुला
ऐक वटाळून कान
फक्त मलाच हवा
तुझ्या प्रियसीचा मान