मी मराठी
मी मराठी
1 min
309
संत ज्ञानेश्वर महाराजांनी
ज्ञान दिलं मराठीला
छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्थान दिलं मराठीला
कविवर्य कुसुमाग्रजांनी
मान दिला मराठीला
विरांगणा झाशीच्या राणीनी
प्राण दिले मराठीला
अरे उठ मराठा जागा हो
कर अभिमान मराठीचा
पिल दूध मराठी वाघिणीचं
कर स्वीकार मायबोलीचा
आन मराठी शान मराठी
चल बोल की रे मी वाघ मराठी
या जगाला अभिमानाने सांगू
आहे आपली जात मराठी