STORYMIRROR

Vishakha Gavhande

Romance Inspirational

3  

Vishakha Gavhande

Romance Inspirational

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
280

रिमझिम बरसणाऱ्या पावसाचा मला येतोय राग,

भिजवतो तुला अन् लावितोय माझ्या हृदयी आग.


नियतीने केले आपल्याला एकमेकांपासून दूर,

पण दाटून आला उरी आता मम भावनांचा पूर.


भेटीसाठी तुझ्या माझे व्याकूळ मन झुरते,

आपल्यातले अंतर हे मनाला हुरहूर लावते.


सोसवेना आता विरह, मी येतोय तुला भेटायला,

पावसा, तू तयार रहा दोघांना एकत्र भिजवायला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance