STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Romance Others

3  

सुमनांजली बनसोडे

Romance Others

तूच तो...

तूच तो...

1 min
280

स्वप्नाच्या रूपेरी प्रांगणातील...

 तो तूच का?

ओढ लागली या नयनांना...

ती सावली तुझीच का..??

हट्ट घेतला या वेड्या मनाने...

ती आकृती तुझीच का.??

अशकातील मिलन हे

होणार का सारे...??

तुझ्याविना या जीवनात ..

राहील आकाश अधुरे ..

स्वच्छ, निर्मळ, प्रेम माझे 

जैसे गंगाजल...

अर्पण करण्या ते...

तुझे हवे चरण कमळ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance