STORYMIRROR

Sharda Gadpayile

Romance

3  

Sharda Gadpayile

Romance

सहवास तुझा लाभला

सहवास तुझा लाभला

1 min
283

सहवास तुझा लाभला

मावेना मनी आनंद 

तुझ्या जीवनात येण्यानी 

मला लागला तुझा छंद.. 1 


असाच सहवास लाभो

 भाग्य माझे खुलले 

तुझ्या येेण्यानी

संसार माझे बहरले.. 2


सोडून तु जाऊ नको

वाट तुझी मी पाहेन 

नयन माझे वाटे कडे 

सतत बघत राहेन.. 3


तूच माझा सखा 

तूच माझा सोबती 

तुझ्या वाचून मी

राहू कशी एकटी.. 4


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance