उनाड पोर
उनाड पोर
1 min
261
आज कालचे उनाड पोर
समजत नाही त्यांना हो
आई - वडिलांनी कष्ट केले
खळगी भरण्यासाठी हो...
नऊ महिने उदरात ठेेेवले
आईबाबांनी केले संंगोपन हो
स्वतः उपाशी राहुन
दिले त्यांना उत्तम शिक्षण हो...
शाळा, कॉलेज शिकत नाहीत
करतात नुसती टवाळकी हो
आई-वडिलांची लाज राखा
द्या त्यांना सन्मान हो...
