का? रे देवा
का? रे देवा
का? रे देवा असा
गाजवलास कोरोनाचा हाहाकार
गरीब जनता सारी
झेलत आहे उपासमार.. 1
गरीब असो वा श्रीमंत
आहेत बंदिस्त मृत्यूच्या भीतीने
मानव मानवाचा शिवाशीव करतो आहे
महामारी अशा भयंकर बिमारीने.. 2
करू नको गती असे
आहेत सर्वच तुझे लेकरे
आशेचे किरण दाखव
घेवू दे मोकळा श्वास या जगात रे.. 3