STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Romance Others

3  

सुमनांजली बनसोडे

Romance Others

तूच राजा....

तूच राजा....

1 min
210

मी अशीच शुन्य होते 

     जेंव्हा तू स्मरणात येतो 

हर्षाने मन धुंद होवुनी 

     वेड जीवाला तुझे लाविते 

तु जाशील त्या वाटेवरती 

    तेथे कुसुमांचा वर्षाव करावा 

ना लोप पावावा, मंत्र मुग्ध तो नजारा 

    तुझ्या मधुर वाणीमधे 

वेगळीच जादू आहे...

    न बोलताही सर्वच बोलतात 

बेभान तुझे ते लोचन आहे 

    तेजस्वी तुझा चेहरा बघुनी 

कोमजलेली फुले ही फुलून जातील 

     ते रूप तुझे पाहून 

चंद्रमाही लाजरा होईल 

    हो तू तोच आहेस 

मन मोहना... प्रीत सजना... 

या हृदयाचा एकटा तुच राजा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance