STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Romance

3  

Rajendrakumar Shelke

Romance

माझे प्रेम

माझे प्रेम

1 min
177

अस म्हणतात प्रेम

हृदयातूनच असावं,

दोन जीवांना एकाच

बंधनातून बांधाव.


 प्रेमाला नसते सीमा

अबोल माझ्या भावना,

नजरेत व्यक्त झाल्या

अंतरीच्या या वेदना.


माझे प्रेम तुझ्यासाठी

रोमारोमात भरले,

आठवणींच्या रानात 

मनही गहिवरले.


जीव माझा तुझ्यासाठी

कसा वेडापिसा झाला,

प्रिये तुझ्या प्रेमासाठी

शब्दांचा भाव मांडला..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance