STORYMIRROR

ganesh mane

Romance

3  

ganesh mane

Romance

प्रेम वेडा

प्रेम वेडा

1 min
251

मन झाले बावरे मन झाले ग बावरे

प्रीती आहे तुझ्यावरती का सांगेन खरे

मनी आहे विश्वास बोलेना तुजला हे खास

अरे ये मनाची शांती कशी होइल प्रचिती

झाली या वेड्या दिलाला तुझ्या प्रीतीची

प्रेमवेडा चे बोल ही झाले आहेत अबोल

कसं सांगू तुला हे तू स्वप्नात येऊन बोल

माझ्या मनात आहे तुझ्या प्रेमाच्या खुणा

सांगुन काय फायदा या सकल जनास

माझं हे प्रेम व्यक्त करायचंय तुझ्या मनात

माझ्या प्रेमाचा खेळ कळला आहे नियतीला

असावी आयुष्यभर फक्त माझ्या सोबतीला

आयुष्यात शेवटी फक्त तुझाच आहे ठाव

ह्या प्रेमवेड्या करून घे फक्त आता तुझाच राव


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance