तुझी च वाट
तुझी च वाट
जिथे सोडलस तु मला मी राहिलो त्याच वाटेला
असा कोणता मी गुन्हा केला
त्याची शिक्षा तू दिलीस मला
प्रेम केलं तुझ्यावर हा माझा गुन्हा
काय चुक होती माझी तू सांगितलं नाही मला
तू दिलेली वचन आठवतात का तुला ?
तूच प्रेम असं नाव दिलं होतं आपल्या नात्याला
आयुष्यभर देईल साथ साथ म्हटली होती मला
असे बोलूनच केला माझा खूप मोठा घात
आता तूच सांग कसा विसरू मी हा आघात
जगणं मुश्कील होऊन बसले या जगात
म्हणून तुला म्हणतोय परत येशील का जीवनात
अजूनही तिथेच आहे जिथे सोडलीस तू साथ
पाहतोय मी फक्त तुझीच वाट तुझी च वाट