STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance

माझी सखी..

माझी सखी..

1 min
356

तू माझी सखी

मी तुझा जिवलग,

अमर आपलं प्रेम

हे जळतय जग.


माझी सखी असे

माझ्या हृदयात,

दिली तिने साथ

जागविली प्रीत.


माझ्या सखी साठी

वेडा होई जीव,

भेटलीस सखे

पावला ग देव.


तुझ्यासाठी सखे

जीव वेडा झाला,

कळणार नाही

प्रीत माझी तुला.


सखे तुज विण

जगू कसे जिणे ?

तूच माझा प्राण

तूच माझे गाणे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance