STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

एवढंच मला सांगा

एवढंच मला सांगा

1 min
0

मी ही तुमच्या सारखंच पडतोय दगडांच्या देवाच्या पाया पावावा देव म्हणून करतोय रोज देवाला नवस साखर उदबत्ती लावून नारळ फोडून मागतोय मागणं लोकांसारखंच कापतोय कोंबडं, बकरं सारं काही करतोय देव पावावा म्हणून पण देव अजूनही पावला नाही... कुणाला का पावतो ते ही कळत नाही... देव असतो का नसतो ते ही कळलं नाही पण जिथं जातो तिथं पाहतोय स्वार्थी लोकांच्या रांगा कोणत्या मंदिरात असतोय देव एवढंच मला सांगा...पाप करून नवस करून पुण्य खरंच मिळतं का...? माणसाचं हे वागणं चुकीचं का बरोबर हे देवाला तरी कळतं का...? गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract