STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Abstract

3  

Samiksha Jamkhedkar

Abstract

बैल

बैल

1 min
129

जनावरे मुकी असतात

बोलता येत नाही म्हणून काय झालं l

शिकवलेल समजत त्यांना

हुशार आहे किती कळलं l


मालकाशी झुंज देऊन

त्यालाच हरवयची तयारी l

गुरुची शिक्षा गुरुलाच

आहे म्हण अशी भारी l


इतकं सुंदर शिकला सर्जा

झुंज कशी द्यायची l

आज मलाच हरवल तू

पाट तुझीच मी थोपटायची l


मालक तुम्हीच मला

लढायचे कसे शिकवले l

जश्याश तसे असे धोरण

तेच आज मी स्वीकारले l


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract