STORYMIRROR

Sagar Bhalekar

Romance

3  

Sagar Bhalekar

Romance

फक्त तुझी साथ हवी

फक्त तुझी साथ हवी

1 min
392

मी वाणी 

आणि तू त्या 

वाणीतला गोडवा..

मी शब्द 

आणि तू त्या शब्दाला 

जोडणारा संवाद..

मी स्वप्न 

आणि तू 

त्या स्वप्नातील सत्य..

मी राग 

आणि तू 

त्या रागाला थंड करणारी शांती..

मी रस्ता 

आणि तू 

त्या रस्त्याला जोडणारा दुवा..

मी दुःख 

आणि तू 

त्या दुःखात साथ देणारी सोबती..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance