लॉकडाउन
लॉकडाउन
1 min
158
मी खचलो, मी हरलो,
तरीही पुन्हा जोमाने पुढे चाललो…..
लॉकडाउन संकटपायी सर्व गमावून बसलो,
तरीही आयुष्याची स्वप्ने रंगवू लागलो….
मी खचलो, मी हरलो,
तरीही पुन्हा जोमाने पुढे चाललो…..
कुठे गरिबी, तर कुठे बेरोजगारी,
मास्क न घालता झालो हॉस्पिटलवारी,
एकदा तरी ऑफिस मध्ये जावेसे वाटते,
तिथेच जाऊन काम करावेसे वाटते,
मी खचलो, मी हरलो,
तरीही पुन्हा जोमाने पुढे चाललो..
