माझी छोटीशी डायरी - मनातली कविता
माझी छोटीशी डायरी - मनातली कविता
1 min
259
दिनांक - २९ जून २०२१
माझी प्रिय डायरी,
असच काहीस मनात आलेल्या कवितेच्या ओळी …..
खूप वेळा शब्द मिळत नाही, काही वेळा शब्दांना आधार मिळावा म्हणून भावनांचा मेळ
तूच सांग रोजनिशी, अश्या स्थिती मध्ये कसा लिहू माझ्या मनातल्या गोष्टी.
डोळ्यांवरती झोप आहे, पण जागणं आवश्यक आहे
स्पर्धामध्ये जरी हरलो, तरी मी सतत लिखाणकाम करणार आहे.
असाच मनामध्ये एक विचार आला…..
फक्त हरणारे नको स्पर्धामध्ये, तर विजेत्याच्या जिकंण्याला काय अर्थ आहे?
