STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Inspirational

3  

sarika k Aiwale

Romance Inspirational

आनंद

आनंद

1 min
205

आनंदी मन हे बहरुनी आले 

शुभ्रदव मेघानी भरुनी वाहीले 


क्षण मोतियांचे ओंजळीत न्हाले 

भाव मनीचे या नभांगणी तरळले 


क्षितिजाच हासू गाली या आल 

सांज सुखावलेली आजच पाहिल


आनंदी नभ तुज मनीचेच झाली 

मज मनी ती सांज हसरी कोरली...


क्षण अगणिक या मनी माळीले

बंध अनमौलिक तुजला मानिले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance