आनंद
आनंद
आनंदी मन हे बहरुनी आले
शुभ्रदव मेघानी भरुनी वाहीले
क्षण मोतियांचे ओंजळीत न्हाले
भाव मनीचे या नभांगणी तरळले
क्षितिजाच हासू गाली या आल
सांज सुखावलेली आजच पाहिल
आनंदी नभ तुज मनीचेच झाली
मज मनी ती सांज हसरी कोरली...
क्षण अगणिक या मनी माळिले
बंध अन् मौलिक तुजला मानिले...