स्वानंदीने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून ती आता आईटी क्षेत्रात व्यवसाय करते. शालेय वयातच स्वानंदीला वाचनाची आवड जडली. उच्च शिक्षण घेताना ती लिहूही लागली. २०१७ साली तिने ब्लॉगच्या स्वरूपात आपले विचार व्यक्त करायला सुरुवात केली. आपले व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेवून आपल्या कल्पनेचा वारू निर्बंधपणे... Read more
स्वानंदीने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून ती आता आईटी क्षेत्रात व्यवसाय करते. शालेय वयातच स्वानंदीला वाचनाची आवड जडली. उच्च शिक्षण घेताना ती लिहूही लागली. २०१७ साली तिने ब्लॉगच्या स्वरूपात आपले विचार व्यक्त करायला सुरुवात केली. आपले व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेवून आपल्या कल्पनेचा वारू निर्बंधपणे धावू शकावा या हेतूने "स्वानंदी सुधा" हे उपनाम घेऊन तिने पुढील कथा आणि कविता लिहायचे ठरवले. स्टोरीमिरर या मंचावर तिच्या एका कवितेला "आठवणीतल्या कथा-कविता" या २०२० साली झालेल्या स्पर्धेमध्ये नवव्या क्रमांकाचे स्थान मिळाले. स्टोरीमिररने तिला या मंचावर तिने केलेल्या लेखनासाठी "साहित्यिक कर्नल (Literary Colonel)" म्हणून सन्मानित केले आहे! Read less