STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Tragedy

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Tragedy

मी फक्त तुझीच आहे

मी फक्त तुझीच आहे

1 min
272

तू नसलास माझा जरी

मी फक्त तुझीच आहे

तू उधाणलेली लाट समुद्री

मी किनाऱ्यास वाळूची रेघ आहे..


तू पहाटे पहाटे पडणार शुभ्र धुकं

मी तुला धरू पाहणारी वेडी आहे

तू माझा नसलास तरी

मी फक्त तुझीच आहे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract