मी बाई आहे!!!प्रभावती संदिप
मी बाई आहे!!!प्रभावती संदिप
मनात आहेत,,
हजारो सवाल,,,
जवाब कोणी,,
देईल का????
मी बाई आहे,,,
म्हणून ,,,
मला मारून,,,
जावं लागेल का?
मला हमेसा गलतच
का समजलं जातं????
बाई का ,,,,
मला कोणी ,,,
सई समजेेेल का????
मााझ्या दबलेल्या,,,
भावनांना ,,,
पुुन्हा उभार,,,
आणील का???
अरे बाई असणं,,,
वाईट असतं का????
पोटात आहे ,,,
हे समजता ,,
मला माारण्याची,,,
कोशिस ,,,,
जन्म होतो,,
तेव्हा पासून,,,,
भेदभाव,,,,
असं किती दिवस????
असणार,,????
कीणी मला,,,!!!!
विचारसाल का????
मला काय पाहिजे????
