STORYMIRROR

प्रणोती राम शेंडे

Inspirational Others

3  

प्रणोती राम शेंडे

Inspirational Others

महिला दिन

महिला दिन

1 min
225

मुलगी झाली म्हणून आणू नका कपाळावर आठी 

तीच बनू शकते तुमच्या म्हातारपणाची काठी 


या युगातली नारी 

कधीच बनत नाही ती बिचारी 

ती पडते सगळ्यांवर भारी 


संपूर्ण कामाची चालवते ती गाडी 

 कष्ट करून बनवते सुंदर फुलांची वाडी 


ती तलवार आहेे 

ती समशेरीची धार आहे 

स्त्री म्हणजे काही राख नाही 

ती धगधगणारा अंगार आहे 


होय ती जीजाऊ ची लेक

घेउनी उंच भरारी 

सगळी बंधने झुगारुन फेक


तुझ्यात आहे इतकी शक्ती 

तू देत सगळ्यांना संकटातून मुक्ती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational