म्हातारपणाची काटीच हरवली
म्हातारपणाची काटीच हरवली
पोरं साथ देईन
म्हणूून आस लावली होती
मात्र काळजाने केलेल्या
घाताची लोळी बिंब होती
बाप म्हणूून जगता जगता
आलं कष्टच नशिबी
मिळेल सुखाची टपोरी
हीच आस उरली
सातारापणाची काटीच हरवली होती...
पोरानं करुन घात एका बापाचा
रचला होता इतिहास एका पानांचा
देऊन दुःख त्या बापाला
सुख त्या बापाची भली मोठी होती
सातारापणाची काटीच हरवली होती...
बाबा ताट केेेले या जेवायला
या अशा खोट्या आशेवरच ओठे गुंतली होती,
मागता मागता सुखाची प्याली
जीवनाची गाणीच संपत गेली
सुख मागता जणू दुःख
भोगाची आदत पडली
म्हातारपणाची काटीच हरवली होती...