मनल
मनल
मनलं .......
मी सुंदर नाही
पण, माझ्या छातीत धडधडणारे
हृदयाचं आहे
मनल.....
तू सुंदर आहेस
पण, तुझ्या सौंदर्यावर नाही
तुझ्या वर प्रेम करणार मीच आहे
मनल.......
तुझ्यावर प्रेम करणारे लाखो आहेत
पण, तुझ्यावर मी
फक़्त तुझ्यावर प्रेम करणार मीच आहे
मनल.......
तु माझी कलीश होऊ शकत नाहीस
पण हे मानुन घे
तुझ्यावर जीवापाड प्रेम करणार मीच आहे