आठवण सागराची
आठवण सागराची


सागराचे पाणी कधी
आटणार नाही
मनाची आठवण कधी
मिटणार नाही
एक जन्म काय हजार
जन्म झाले तरी
तुमचे आणि आमचे
नाते कधी तुटणार नाही
तुझा हसरा चेहरा
त्या सागराच्या पाण्यात
मनाला ठसवणारा
आणि हृदयाला गमवणार
रमावं त्या पाण्यात
कसं थंड होत गार
जसा समुद्र असेल
तशीच मी वागणार