STORYMIRROR

Rucha Rucha

Inspirational Others

3  

Rucha Rucha

Inspirational Others

महाराष्ट्राचे वैभव-गड किल्ले

महाराष्ट्राचे वैभव-गड किल्ले

1 min
570

आमच्या महाराष्टाचे वैभव

आहेत सारे गड किल्ले

येथील प्रत्येक किल्यावर

मावळ्यांनी शौर्य गाजवले


पराक्रमाने मराठ्यांच्या

नभांगण हे दुमदुमले

मिळवण्यास स्वराज्य हे

कित्येकांनी जीव गमावले


शिवबां च्या मनी शिवनेरी

स्वराज्याचे बीज पेरले

पुढे जाऊनी राजांनी

स्वराज्यास जन्मास घातले

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational