Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

मेधा पाटकर

मेधा पाटकर

1 min
319


वसंत व इंदुमती यांची कन्या

भारतीय राजकारणी फार

नाव तयाचे मेधा पाटकर

आहेत नारीशक्तीत थोर ||


एम फिल स्तरावर केले काम

होत्या शिक्षणात फार स्कॉलर

कामासाठी सोडली पीएचडी

अभ्यासक परिणाम समाजावर ||


केली स्थापना एनपीएमची

युती होती एका लोकचळवळींची

एकता सुलभ करून बळ देणे

लढा देणे दडपशाहीविरुद्धची ||


 नर्मदा बचाव आंदोलनाच्या

आहेत मेधा पाटकर संस्थापक

हजारो कुटुंबीयांना देऊनी आधार

मिळून तिला उपजीविकेचा हक्क||


पुरस्कृत आहेत त्या कार्यात महान

दिनानाथ मंगेशकर ,महात्मा फुले,

मानवी हक्क रक्षक, जैताई मातृगौरव

पोचपावती म्हणून पुरस्कार दिले ||


साजरी करू विजयादशमी

जागर करूया स्त्री शक्तीचा

पाटकर सारखी दुर्गा अवतारी

नमन असो आम्हा नारीशक्तीचा ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational