STORYMIRROR

Tushar Chandrakant Mhatre

Romance Tragedy

3  

Tushar Chandrakant Mhatre

Romance Tragedy

मदनाचा क्युपिड

मदनाचा क्युपिड

1 min
11K

हृदय हाती धरून

क्युपिड अखेर दमला

‘लॉकडाऊन’ संपला तरी

'हा' घरामध्येच रमला


कधीपासून धनुष्य ताणून

मदन होता बसला

टिपायचे ज्याला तो मात्र

ऑनलाईन कामांत फसला


ग्रीष्म ऋतू आता म्हणे

सरलेल्या वसंताला,

“रंग गुलाबी विसर

‘लाल सिग्नलच’ आपल्या नशिबाला!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance