मौसम
मौसम
मौसम आनंदाचा
पांढरी चादर पसरतो
चादरीवरी त्या
सारा गाव गोळा होतो...
इकडून तिकडे तिकडून इकडे
वरदळ गजबजली
आनंदाच्या उकळीने
सारी गहिवरली...
हे पाहुनी अवचित
हॅन्डरीक ह्यावरकॅम्प अचंबित झाला
धूसर आभेचा त्याने
चित्रातूनी सारा प्रसंग उभा केला...