STORYMIRROR

Rutuja kulkarni

Romance Tragedy Others

3  

Rutuja kulkarni

Romance Tragedy Others

मान्य नाही मला..

मान्य नाही मला..

1 min
176

मान्य नाही मला,

हे असे गुंतत जाणे.

आयुष्याच्या प्रत्येक गोष्टींमध्ये,

त्याला गृहीत धरून बसते.


मान्य नाही मला,

माझ्या भावनांचे वाहवतं जाणे.

कुठेतरी स्वतःला असे,

फक्त त्याच्या विचारांत हरवून बसणे.


मान्य नाही मला,

माझे असे हे वागणे.

मान्य नाही मला,

प्रेमामध्ये इतके ही वेडे होणे..! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance