मानते मी तुझे उपकार
मानते मी तुझे उपकार
जन्म मला दिला हा उपहार
याासाठी माणते मी तुुुझे उपकार
मला भेेेटली तु ग आई
काही शब्द सांगण्यास नाई
तूला पाहताच आनंद वाटे फार
मला दिले तु जीवन दान
जगात आहे तूला ग मान
दूर दुःख माझ तु केल ग सार
तु घराला देेते आनंद
तुला पाहण्यास वेगळाच छंद
केले माझे अंंधाराचे दरवाजे बंद
दिला तू ग आणून आनंदाचा वार
जागवूनिया माझ्यासाठी तू रात्र
वाढले आम्हा तु ग सुखाचे पात्र
केला कमी तू आमच्या दुःखाचा भार
झिजवली तुझी तू काया
दिली आम्हा कृपेेेची छाया
शिकविले आम्हा नाही मानायची कधी हार
यासाठी मानते मी तुझे उपकार
