STORYMIRROR

Kshitija Pimpale

Inspirational

4  

Kshitija Pimpale

Inspirational

माझ्या बाळा

माझ्या बाळा

1 min
669

हात माखले चिखलानी बाळा


तुला गोंजारू कसे


केव्हापासून भुकेलाच तू


मला का ठाऊक नसे .......


पोट भरण्यासाठी रे बाळा


दिनरात मी राबते


तुझ्या नशीबी हे कष्ट न यावे


देवाकडे मागते ......


थांब थोडी कळ काढ


आलेच बघ आवरून


मि ही तितकीच आतुर बाळा


तुला घेण्या घट्ट धरून......


---------------------------------------------------


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational