STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

माझी माय मराठी

माझी माय मराठी

1 min
230

अनेक देश, अनेक भाषा, प्रत्येक भाषेचा नवा ढंग मराठमोळीचा मात्र निराळाच रंग

माहिती हव्यात भाषा सर्व मनी ठसावा मराठीचा गर्व

या भाषेची मिठास अर्थ निघता दोनसांगा तुम्हीच विनोद घडता, तेव्हां हसत नाही कोण

वळता ती तशीच वळतेकळणार्‍याला सर्व काही क्षणात कळते

इंग्रजी शाळेत करावी मराठीची सक्ती लागेल मुलांना गोडी, शब्द जपुन ठेवती

या मायबोलीत शब्दांचे खुप मोठे भांडारसंतांनी रचल्या ओव्या, मानावे त्यांचे आभार॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational