STORYMIRROR

शशिकांत राऊत

Children

3  

शशिकांत राऊत

Children

माझी कन्या

माझी कन्या

1 min
415

साखरेपरी गोड वाटते माझी कन्या,

त्नांसाठी ध्येय ठेवते माझी कन्या।।धृ।।


लीला आणिक कला चमकती अंगोपांगी,

रारती पण थोड्या करते माझी कन्या।।१।।


शितल छायेत सत्वगुणांचे बोध मिळूनी,

कांचनापरी तेजस दिसते माझी कन्या।।२।।


त्पर असुनी मैत्रीसाठी धावत जाते,

राग लाडीक मनात धरते माझी कन्या।।३।।


रात असे आपुलकीची माया भरुनी,

त्वनिष्ठेत ठाम राहते माझी कन्या।।४।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children