माझी आई
माझी आई
माझी आई माझी आई
वात्सल्याचे रूप, सर्वांग सुंदर ठेवा,
अनंताचे स्वरूप आपुलकीचा मेवा
मांगल्याचे धूप... अंतरंगातील धावा...
माझी आई माझी आई
फणसातला गाेडवा, मुलांची छत्रछाया,
सप्तसुराचा पावा पराेपकाराचा पाया
मनुष्यरूपी देवा... चराचरातली माया...
