STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

माझे गुरु

माझे गुरु

1 min
457

ज्यांनी मला आयुष्य जगायला शिकवलं,,

पहिले गुरू माझे आई बाबा,,,

अक्षराची ओळख करून दिली ज्यांनी,,,

दुसरे गुरु माझे शिक्षकवृंद,,,

आयुष्याला झाली सुरुवात,,,

पावलो-पावली शिकवणारे,,

अनेक गुरु मला मिळाले,,,,

प्रत्येक गोष्ट नवीन मला शिकवणारे,,,

उठता-बसता मला ज्ञान देणारे,,,

पावलो-पावली चांगला मार्ग दाखवणारे,,

अज्ञान मनाला,,,ज्ञानी बनवणारे,,,

मित्र- मैत्रीण, ओळखी -अनोळखी

मला नवनवीन गोष्टी शिकवणारे,,,

माझे अनेक गुरू,,,

,,सर्वांची मी कृतज्ञता आहे,,

नशीबवान मी आहे,,

मला नवीन गुरू मिळाले,,


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational