STORYMIRROR

Jyoti Druge

Abstract Classics

3  

Jyoti Druge

Abstract Classics

माझा देश

माझा देश

1 min
383

भारत माझा देश

वेगवेगळा त्याचा वेश

कोणी कोणाचा न करी व्देष

भारताचे हेच एक विशेष ।।१।।


देशाचा मजला अभिमान

तिरंगा आमचा मान

भारत एक सुंदर पान

सुंदर मखमलीचे फुलरान ।।२।।


काश्मीर देशाची शान

सगळ्यांचे वेगवेगळे रंग छान

वाटी समतेचे दान

भारत देश महान ।।३।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract