गुरूचे महत्व
गुरूचे महत्व
1 min
347
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू पुढे वारसा
गुरू देई जीवनाला आकार
करी सर्व स्वप्ने साकार
गुरू तुझे पांग
कसे फेडू सांग
गुरू असे महान
जगी सर्व लहान
गुरूविना नाही उद्धार
गुरूसेवेचा करा स्वीकार
गुरु आहे गुरू
गुरूविना कसे तरू
गुरूचे जीवनी महत्व
गुरूविना नाही अस्तित्व
